शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्जेकोट बंदरात मासेमारी नौकेला लागली आग, लाखोंचे नुकसान; नेमकं कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 17:24 IST

समुद्रात उभ्या असलेल्या नौकेला अचानक आग लागली. नौकेला आग लागल्याचे दिसताच स्थानिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य करत आगीवर नियंत्रण मिळवले.

मालवण : सर्जेकोट बंदरात मासेमारी नौकेला आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नौकेचे सुमारे ६ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.सर्जेकोट येथील नितीन नारायण परुळेकर यांची 'कृष्णछाया' ही नौका समुद्रात मासेमारी करून आज सकाळी बंदरावर आली होती. एका खलाशाची तब्येत ठीक नसल्याने नौका बंदरात उभी करत अन्य खलाशांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या दरम्यान समुद्रात उभ्या असलेल्या नौकेला अचानक आग लागली. नौकेला आग लागल्याचे दिसताच स्थानिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र नौकेचे मोठे नुकसान झाले.मत्स्य विभागाच्या वतीने दुर्घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग