शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ले तालुक्यातून पहिली केशर आंबा पेटी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 20:24 IST

नवी मुंबईच्या मार्केटला आंबा पेटी रवाना

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातून पहिली केशर आंबा पेटी येथील रामेश्वर आंबा सर्व्हिस येथून नवी मुंबई-वाशी मार्केटला शुक्रवारी रवाना झाली. वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व आंबा बागायतदार यशवंत परब आणि दिलीप परब यांच्या वेंगुर्ले शहरातील गोठण या भागातील आंबा बागेत तयार झालेल्या केशर आंब्याची पाच डझनी नगांची एक आणि दोन डझन केशर अशा दोन पेट्या जनार्दन पडवळ यांच्या रामेश्वर आंबा सर्व्हिसने वाशी मार्केटला रवाना केले. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या मोहरापासून हे आंबा पीक लवकर तयार झाल्याची माहिती आंबा बागायतदार परब यांनी दिली. आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना करताना रामेश्वर आंबा सर्व्हिसचे मालक जनार्दन पडवळ, बागायतदार प्रताप आसोलकर, राधाकृष्ण मांजरेकर, चंद्रमोहन कुबल, उत्तम केरकर, मोहन नाईक, रंगनाथ भाईडकर, राजू परुळेकर उपस्थित होते. 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग