शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सिंधुदुर्ग : जखमी झालेल्या निलेश लुडबे कुटुंबीयांना  स्वाभिमानने दिली आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:36 IST

झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या निलेश लुडबे कुटुंबीयांना मालवण तालुका स्वाभिमानच्यावतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. सोमवारी लुडबे कुटुंबीयांना स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी आर्थिक मदत सुपुर्द केली.

ठळक मुद्देजखमी निलेश लुडबे कुटुंबीयांना स्वाभिमानने दिली आर्थिक मदतलुडबे नारळाच्या झाडावरून पडल्यामुळे गंभीर

मालवण : झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या निलेश लुडबे कुटुंबीयांना मालवण तालुका स्वाभिमानच्यावतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. सोमवारी लुडबे कुटुंबीयांना स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी आर्थिक मदत सुपुर्द केली.वायरी लुडबेवाडीतील निलेश लुडबे हे नारळाच्या झाडावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना उपचारांचा लाखो रुपये खर्च शक्य नाही.

याबाबत स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच स्वाभिमानच्यावतीने लुडबे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, महिला तालुकाध्यक्षा पूजा वेरलकर, नगरसेवक यतीन खोत, दीपक पाटकर, जगदीश गावकर, ममता वराडकर, लीलाधर पराडकर, दामू तोडणकर, आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग