शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोपनीयतेचा भंग करणाऱ्या सतीश सावंतांवर गुन्हा दाखल करा, निलेश राणेंची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 19:44 IST

ओरोस : शिवसेना नेते सतिश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायप्रवीष्ठ असलेल्या संतोष परब हल्लाप्रकरणातील पोलिसांकडील गोपनीय माहीती जाहीर ...

ओरोस : शिवसेना नेते सतिश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायप्रवीष्ठ असलेल्या संतोष परब हल्लाप्रकरणातील पोलिसांकडील गोपनीय माहीती जाहीर केली. यात त्यांनी ही गोपनीय माहीती उघड करीत गोपनीयतेचा भंग केला आहे. न्यायालयाचा अवमानही केला आहे, त्यामुळे सतीश सावंत याच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.तसेच या तपासकामातील गोपनीय माहीती ज्या पोलीस अधिकार्‍यांनी दिली, त्याचीही चौकशी करावी अशीही मागणी केली. याबाबत सतिश सावंत यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर  आपण याप्रकरणी न्यायालयात दाद मागू असेही निलेश राणे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.शिवसेना नेते सतिश सावंत यांनी काल कणकवली शिवसेना शाखा येथे न्यायप्रवीष्ट असलेल्या संतोष परब हल्ला प्रकरणात जाहीर पत्रकार परिषद घेत त्यात पोलीस तपासातील काही गोष्टी मांडत गोपनीयतेचा भंग केला आहे. सदर पत्रकार परिषदेत सतिश सावंत यांनी २८ ऑगस्ट २०२१ पासून संतोष परबवर हल्ला करण्यासाठी सचिन सातपुते व नितेश राणे यांच्यामध्ये ओरोस येथे चर्चा झाल्याचे तपासामध्ये सिद्ध होत आहे.’ असा उल्लेख केला. त्या सोबतच सचिन सातपुतेच्या तपासात नितेश राणेंचा सहभाग असल्याचं उघड झालंय. असाही उल्लेख केला. 

हा पोलीस तपासातील भाग असा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहिर करणे हा न्यायालयाचा अवमान आहेच, सोबतच ही माहिती खरी आहे असं म्हटल्यास ही महिती सतीश सावंत यांच्यापर्यंत कशी पोहीचली, कुठल्या अधिकाऱ्याने ती पोहचविली याची सखोल चौकशी व्हावी. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणातील गोपनीय माहिती सार्वजनिक करत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सावंत यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा असेही या तक्रारीत नमूद केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंतNilesh Raneनिलेश राणे