शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक वारसा वृध्दिंगत होण्यासाठीच महोत्सव : नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:24 IST

मुंबई - पुण्यासारख्या शहरांमध्ये होणारे मोठ मोठे सांस्कृतिक कार्यक्रम माज्या कणकवलीवासीयांना पहाता यावेत. यासाठी हा माझा प्रयत्न आहे. कणकवलीचा सांस्कृतिक वारसा अधिक वृध्दिंगत करण्यासाठी हा पर्यटन महोत्सव महत्वपूर्ण ठरेल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केला. ​​​​​​​

ठळक मुद्देसांस्कृतिक वारसा वृध्दिंगत होण्यासाठीच महोत्सव : नितेश राणे कणकवली पर्यटन महोत्सवाचा समारोप, सिने अभिनेते सोनू सूद यांची उपस्थिती

कणकवली : मुंबई - पुण्यासारख्या शहरांमध्ये होणारे मोठ मोठे सांस्कृतिक कार्यक्रम माज्या कणकवलीवासीयांना पहाता यावेत. यासाठी हा माझा प्रयत्न आहे. कणकवलीचा सांस्कृतिक वारसा अधिक वृध्दिंगत करण्यासाठी हा पर्यटन महोत्सव महत्वपूर्ण ठरेल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केला.कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप सोहळ्याच्यावेळी रविवारी ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेते सोनू सूद , दिग्दर्शक राकेश कोठारे , नगराध्यक्ष समीर नलावडे , संजय कामतेकर, रवींद्र गायकवाड, अबीद नाईक , अभिजित मुसळे, मेघा गांगण, सुप्रीया नलावडे, अजय गांगण, प्रणिता पाताडे, महैंद्र सांब्रेकर, विराज भोसले, बंडू हर्णे , संदीप नलावडे आदी उपस्थित होते.नितेश राणे म्हणाले, कणकवली शहराचे राज्यात फार मोठे महत्व आहे. तसेच एक वेगळा आब आणि नाव आहे. हे शहर विकासाकडे घेऊन जाण्यासाठी तसेच नागरीकांना सवोर्तोपरी सेवा देण्यासाठी मी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर आहे. कणकवलीतील प्रत्येक नागरिकाचे समाधान व्हावे हा आपला नेहमीच प्रयत्न राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.नितेश राणे दबंग नेते...!आमदार नितेश राणे यांचे कार्य एखाद्या दबंग नेत्याप्रमाणे आहे. त्यांच्यासारखे काम करणारा नेता मी बघितला नाही. नितेश राणे तुम्ही लोकोपयोगी कार्य करत राहा आणि आम्हाला कधीपण हाक द्या . तुमच्या हाकेला आमची नेहमीच साथ असेल . तुमच्यासारखे काम आम्हाला जमणार नाही. तुम्ही जे कार्य करतात ते कार्य आमच्या गावी करण्यासाठी तुम्हाला लवकरच घेऊन जाणार आहे. असे गौरवोद्गार सिनेअभिनेता सोनू सूद यानी यावेळी काढले. तसेच महोत्सवाला झालेली गर्दी पाहून कणकवली वासीयांचे प्रेम असेच आमच्यावर राहो .असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Sonu Soodसोनू सूदsindhudurgसिंधुदुर्ग