शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, सिंधुदुर्गातील चौकुळ येथील घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 12, 2023 11:59 IST

भरवस्तीत हल्ला करणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी चौकूळ ग्रामस्थांच्यावतीने वनविभागाकडे करण्यात आली

आंबोली (सिंधुदुर्ग) : बिबट्याने मागून हल्ला केल्याने चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी झाला. रामचंद्र उर्फ भाऊ जाधव असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. घरामागे असलेल्या गोठ्यात म्हैशींना पाणी देण्यासाठी गेले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर अधिक उपचार करण्यात आले. ही घटना काल, मंगळवारी घडली. भरवस्तीत हल्ला करणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी चौकूळ ग्रामस्थांच्यावतीने वनविभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, जाधव हे आपल्या घरामागे बांधण्यात आलेल्या गोठ्यात म्हैशींना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी तेथून परतत असताना बिबट्याने त्यांच्यावर मागून झडप घातली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी जाधव यानी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना अधिक उपचारासाठी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विद्या घोटगी, वनपाल अमोल पटेकर, भिंगारदिवे आदींनी रूग्णालयात धाव घेऊन जाधव यांची विचारपूस केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गleopardबिबट्याFarmerशेतकरी