शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शाळांतील मुले घडविण्यावर भर :अजिंक्य पाताडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 15:16 IST

Scholl, educationsector, sindhdurugnews प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारून सर्वांगीण विकास करायचा आहे. इंग्रजी शाळांच्या तोडीस तोड प्राथमिक शाळांतील मुले घडवण्यावर आपला भर राहील, असे प्रतिपादन सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.

ठळक मुद्देप्राथमिक शाळांतील मुले घडविण्यावर भर :अजिंक्य पाताडे मालवण पंचायत समितीच्या विद्यालय ॲप उपक्रमांतर्गत मूल्यमापन परीक्षा

मालवण : प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारून सर्वांगीण विकास करायचा आहे. इंग्रजी शाळांच्या तोडीस तोड प्राथमिक शाळांतील मुले घडवण्यावर आपला भर राहील, असे प्रतिपादन सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.मालवण पंचायत समितीच्या संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरलेल्या विद्यालय ॲप या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तिसरी ते आठवीपर्यंत मूल्यमापन परीक्षा गुरुवारी सकाळी संपूर्ण तालुक्यात कोरोनाचे नियम पाळून पार पडली. या परीक्षेचे उद्घाटन ओम साई मंगल कार्यालय कट्टा येथे मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती सतीश परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, गटशिक्षण अधिकारी माने, पंचायत समिती सदस्य मनीषा वराडकर, कमलाकर गावडे, केंद्रप्रमुख कांबळी, विस्तार अधिकारी उदय दीक्षित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लोहार, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी माने यांनी केले.गटविकास अधिकारी जाधव म्हणाले, विद्यालय ॲप हा अभिनव उपक्रम आहे. शाळा बंद असूनही तालुक्यात उकृष्ट शिक्षण या ॲपमुळे मिळाले तसेच परीक्षा झाल्यामुळे मुलांची प्रगती समजण्यासही हातभार लागला. उपसभापती सतीश परुळेकर यांनी मुलांची प्रगती व्हावी हाच मुख्य दृष्टीकोन आपला आहे असे सांगितले. सूत्रसंचालन सुयोग धामपूरकर यांनी केले. केंद्रप्रमुख कांबळी यांनी आभार मानले. या सर्व उपक्रमाची पालक, शिक्षक यांनी प्रशंसा केली. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा