शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

मेघा गांगण,अभिजित मुसळे, प्रतिक्षा सावंत विषय समिती सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:07 IST

kankavli, muncipaltycorporation, sindhdurugnews कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड शुक्रवारी बिनविरोध झाली. यावेळी प्रथमच महत्वाच्या बांधकाम समिती सभापतीपदी महिला नगरसेविकेला संधी देण्यात आली आहे . या पदावर मेघा गांगण यांची वर्णी लागली आहे.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत विषय समिती सभापती निवड बिनविरोध!मेघा गांगण,अभिजित मुसळे, प्रतिक्षा सावंत विषय समिती सभापती

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड शुक्रवारी बिनविरोध झाली. यावेळी प्रथमच महत्वाच्या बांधकाम समिती सभापतीपदी महिला नगरसेविकेला संधी देण्यात आली आहे . या पदावर मेघा गांगण यांची वर्णी लागली आहे.

आरोग्य समिती सभापतीपदी अभिजित मुसळे आणि महिला बालकल्याण समिती सभापतीपदी प्रतिक्षा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पाणी पुरवठा व जलव्यवस्थापन समिती सभापतीपदी पदसिध्द उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची निवड झाली आहे.नगरपंचायतीच्या परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात शुक्रवारी ही निवड प्रक्रिया झाली . माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या सुचनेनुसार ही सभापती निवड झाली आहे.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व नगरसेवक उपस्थित होते.बांधकाम समिती सभापतीपदी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांना संधी देत प्रथमच महिला नगरसेविकेकडे हे पद देण्यात आले आहे. तर अनुभवी नगरसेवकांना सभापतीपदी संधी देण्यात आली आहे. नवनिर्वाचित समिती सभापतींचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरसेवकांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली