शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डंपरची हूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:11 IST

Police Sawantwadi shindhudurg- मार्च एन्डची वसुली करण्यासाठी आलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डंपर चालकाने हूल दिल्याने एकच गोंधळ उडाला. या कारवाईविरोधात डंपर चालक, मालक आक्रमक असताना असा प्रकार घडल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठत या डंपर चालकावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र उशिरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती.

ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डंपरची हूल अधिकारी पोलीस ठाण्यात : डंपर चालक, मालकही आक्रमक

सावंतवाडी : मार्च एन्डची वसुली करण्यासाठी आलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डंपर चालकाने हूल दिल्याने एकच गोंधळ उडाला. या कारवाईविरोधात डंपर चालक, मालक आक्रमक असताना असा प्रकार घडल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठत या डंपर चालकावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र उशिरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती.मळगाव बायपासवर वेत्ये येथे हे कोल्हापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी थांबले होते. या पथकाला एका डंपर चालकाने हूल दिली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आरटीओ पथक आणि डंपर चालक, मालक संघटनेत वाद झाला. या वादानंतर आरटीओ पथकाने सावंतवाडी पोलीस स्थानक गाठत पोलीस संरक्षणाची मागणी केली. तसेच घडलेला प्रकार तक्रार स्वरूपात देणार असल्याचे सांगितले.यावेळी दत्तप्रसाद डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गावकर यांनी, कारवाई करायची असल्यास सर्व अनधिकृत व्यवसायांवर करावी, फक्त डंपर चालकांना लक्ष्य करू नये. असे पुन्हा घडल्यास आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यात आरटीओ पथक असताना बाहेरून पथक आणून कारवाई केली जाते?, असा प्रश्न जितेंद्र गावकर यांना उपस्थित केला आहे.दरम्यान, हे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे विशेष पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून ही पथके कोल्हापूर येथील आहेत. शासनाला जास्तीत जास्त महसूल गोळा करून देणे हाच यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र चुकीच्या कारवाईमुळे डंपर चालकही आक्रमक झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग