शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

नितेश राणेंना त्यांच्या मतदारसंघातील अवैध धंदे दिसत नाहीत का?, मनसे नेते परशुराम उपरकरांचा सवाल

By सुधीर राणे | Updated: November 15, 2022 18:08 IST

गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा टोलाही लगावला.

कणकवली: जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे शिष्टमंडळाने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. मात्र, आमदार नितेश राणे यांना फक्त केवळ देवगड, जामसंडे या दोन गावातीलच अवैध धंदे दिसतात. त्यांच्या मतदारसंघातील अन्य दोन तालुक्यांतील अवैध धंदे दिसत नाहीत का? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बोलताना उपरकर म्हणाले, कणकवली तालुक्यातील ज्या माजी सरपंचाची गाडी अवैध दारू नेताना पकडली गेली. तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ? याची माहिती आमदार राणे यांनी घ्यावी. गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा टोलाही लगावला.दारू, मटका आणि अंमली पदार्थांमुळे अनेक तरुणांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. अवैध धंद्यात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असले तरीही युवा पिढी बरबाद करणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांना कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये. तरुण कार्यकर्त्यांना काम धंदा नसल्यास ते अवैध धंद्यांकडे वळत असतील तर त्यांना वैध धंद्यांकडे वळविले पाहिजे. राजकर्त्यांनी या तरुणांना रोजगार उपलब्ध  व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहनही उपरकर यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Parshuram Upkarपरशुराम उपरकर