शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दोडामार्गचे गोव्यात विलिनीकरण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वादात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:27 IST

दोडामार्ग : तालुक्याचे गोव्यात विलिनीकरण करा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले व्हॉट्सअप ग्रुप वादात सापडले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून ...

ठळक मुद्देनेत्यांची बदनामी केल्याचा आरोप व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

दोडामार्ग : तालुक्याचे गोव्यात विलिनीकरण करा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले व्हॉट्सअप ग्रुप वादात सापडले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांची बदनामी करण्यात आली, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी येथे केला आहे. तसेच हा प्रकार करणाऱ्या संबंधितांसह ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी दोडामार्ग पोलिसांकडे केली आहे.याबाबत पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांना निवेदन देण्यात आले आहे. दोडामार्गचे गोव्यात विलिनीकरण करण्यात यावे याबाबत जनजागृती करण्यासाठी काही लोकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व शिवसेनेच्या नेत्यांवर अत्यंत हीन दर्जाची टीका केली जात आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.यावेळी सेना उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अण्णा केसरकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, दोडामार्ग सभापती संजना कोरगावकर, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, उपजिल्हा संघटक गोपाळ गवस, युवासेना उपप्रमुख भगवान गवस, मदन राणे, उपविभाग प्रमुख मिलिंद नाईक, श्रेयाली गवस, संदीप कोरगावकर, बबलू पांगम, दौलत राणे यांच्यासह असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग