शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'गोकुळ'चे कोकणात विभागीय कार्यालय सुरू, दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:05 IST

मनिष दळवी यांचा पाठपुरावा, जिल्हा बँकेच्या सहाय्याने कार्यालय सुरु

ओरोस : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फित कापुन शुक्रवारी जिल्हा बँक प्रधान कार्यालय समोरील ओरोस प्रधिकरण क्षेत्र येथील जागेत येथे पार पडले. या कार्यालय आरोस येथे व्हावे अशी मागणी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतक-यांची होती. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केलेल्या पाठपुरव्या नंतर गोकुळने अखेर विभागीय कार्यालय सुरू केले आहे.                                                                                                                   या उद्घाटन प्रसंगी गोकुळचे डॉ. नितीन रेडकर  पशुवैद्यकीय अधिकारी, अनिल शिखरे दूध संकलन अधिकारी, शिरीष खोपडे मार्केटिंग प्रमुख कोकण विभाग,संजय पाटील मिल्कोटेस्टर विभाग प्रमुख, भगवंत गावडे विस्तार सुपर व्हायझर,प्रसाद कोरगावकर, प्रशांत म्हापणकर तसेच जिल्हा बँक अधिकारी भाग्येश बागायत कर, मंदार चव्हाण आदी मान्यवर या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.                                  हे कार्यालय जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्था यांच्यासाठी संपर्क कार्यालय म्हणून राहणार आहे. या कार्यालयातून सध्याच्या पशुसंवर्धन सेवा संकलन विभागाचे कामकाज चालेल. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय सेवा, जंत निर्मूलन औषध वाटप, वैरण बियाणे वाटप, कृत्रिम रेतन पूरक साहित्य पुरवठा तसेच कागदोपत्री व्यवहार केले जातील. संकलन विभागा अंतर्गत संस्थांच्या संकलन विषयक कामकाज, तक्रारी निवारण, उत्पादकांना मार्गदर्शन दुध संस्था प्रतिनिधींना सर्व प्रकारची प्रशिक्षण, मासिक मीटिंग यासारखे कामकाज या कार्यालयातून केले जाणार आहे.सिंधूदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ, भगिरथ प्रतिष्ठान,  जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दुध वाढ कार्यक्रम सुरू असल्याने सर्व दृष्टीने संपर्क साधण्यासाठी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा बँकेच्या सहाय्याने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGokul Milkगोकुळ