शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानांमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण, शिरोडा येथील प्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:15 IST

Vengurla Sindhudurg : शिरोडा येथे सध्या रेशन दुकानांमध्ये लाभार्थी कुटुंबांना मोफत मिळत असलेली डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची वाटप केली जात आहे. गोरगरीब कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून खाण्यायोग्य धान्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देरेशन दुकानांमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण शिरोडा येथील प्रकार उघड

वेंगुर्ला : शिरोडा येथे सध्या रेशन दुकानांमध्ये लाभार्थी कुटुंबांना मोफत मिळत असलेली डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची वाटप केली जात आहे. गोरगरीब कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून खाण्यायोग्य धान्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.शिरोडा धान्य दुकानांमध्ये वितरित करण्यात येत असलेली डाळ खराब आहे. अशा तक्रारी आल्याने सरपंच उगवेकर यांनी रेशन दुकानांना भेट दिली असता वितरित होणारी डाळ खराब असल्याचे दिसून आले. पाळीव प्राण्यांना खायला देताना ही अंगावर काटा येईल, अशा दर्जाची ही डाळ सध्या रेशन दुकानवर गरीब लाभार्थ्यांना मोफत म्हणून वाटप केली जात आहे.

शनिवारी दुपारीच शिरोडा धान्य दुकानाची पाहणी करून पुरवठा विभागाला याविषयी विचारले असता, त्यांच्याकडून सर्व गावांत असेच धान्य आले असल्याचे समजले. मोफत धान्याच्या नावाखाली गरजू गरिबांची क्रूर चेष्टा राज्य शासनाकडून चालू आहे. असे धान्य शासनाने नागरिकांना देऊ नये. याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करतो, असे उगवेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Vengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गTahasildarतहसीलदार