शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सिंधुदुर्ग मार्गावर आठ महिन्यांनंतर दिशादर्शक बोया कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:21 IST

मालवण : मालवण बंदरातील खडकाळ भाग लक्षात घेता नौकानयन मार्ग सुलभ होण्यासाठी बंदर विभागाकडून दिशादर्शक समुद्री बोया बसवण्याची कार्यवाही ...

ठळक मुद्देकिल्ले सिंधुदुर्ग मार्गावर आठ महिन्यांनंतर दिशादर्शक बोया कार्यान्वित बंदर विभागाची कार्यवाही : पाच बोया मार्गावर बसविले

मालवण : मालवण बंदरातील खडकाळ भाग लक्षात घेता नौकानयन मार्ग सुलभ होण्यासाठी बंदर विभागाकडून दिशादर्शक समुद्री बोया बसवण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाचे लक्ष वेधताच आठ महिने रखडलेले दिशादर्शक बोया बसविण्यात आले.समुद्रात टाकण्यात येणारी दिशादर्शक लोखंडी बोया बसवण्याची निविदा प्रक्रिया होऊन आठ महिन्याच्या कालावधी उलटला मात्र समुद्रात पिंपे बसवण्याची कार्यवाही झाली नाही. बंदर विभागाकडून याची कार्यवाही न झाल्याने रात्रीच्यावेळी बंदरात परतणाऱ्या मासेमारी नौका खडकांना आपटून अपघात स्थिती निर्माण झाली आहे.

ही बाब मागील महिन्यात मच्छीमारांनी तसेच तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख बाबी जोगी यांनी आमदार नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार आमदार नाईक यांनी तात्काळ दिशादर्शक बोया बसवण्याची कार्यवाही करा, अशा सूचना बंदर अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.मालवण बंदराच्या मार्गावर पाच दिशादर्शक बोया बसवण्यात आली आहेत. कायमस्वरूपी हे बोया समुद्रात राहणार असून यावर मार्गदर्शक दिवेही बसवण्यात आले आहेत, अशी माहिती मालवण बंदर विभागाच्या वतीने देण्यात आली. किल्ले सिंधुदुर्ग समोरील खडकाळ समुद्री मार्गावर पाच ठिकाणी दिशादर्शक बसवले आहेत.नौकानयन मार्ग सुलभपूर्वी बसवण्यात आलेले लोखंडी बोया पावसात वाहून गेली. त्यानंतर दिशादर्शक बोया बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र अर्धा मासेमारी हंगाम संपला तरी दिशादर्शक न बसल्याने मच्छीमारातून नाराजी व्यक्त होत होती. मच्छीमारांची सततची मागणी व आमदारांच्या सुचनेनंतर रखडलेली प्रक्रिया गतिमान होत दिशादर्शक बसवण्यात आली आहेत. भरती ओहोटीच्या वेळी तसेच रात्रीच्या वेळी बंदरात परतणाऱ्या व सकाळी लवकर मासेमारीस निघणा?्या बोटींचा मार्ग सुलभ होणार आहे. याबाबत मच्छीमारातून समाधान व्यक्त करण्यात आले. 

टॅग्स :Sindhudurg portसिंधुदुर्ग किल्लाsindhudurgसिंधुदुर्ग