शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

देवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:06 IST

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 14 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1177.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 350.1910 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.28 टक्के भरले आहे.

ठळक मुद्देदेवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊसतिलारी धरण 78.28 टक्के भरले 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 14 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1177.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 04(1237), सावंतवाडी - 00(1438.10), वेंगुर्ला - 00(932), कुडाळ - 01(1058), मालवण - 01(1164), कणकवली - 00(1262), देवगड - 105(1078), वैभववाडी - 01(1249), असा पाऊस झाला आहे.

तिलारी धरण 78.28 टक्के भरले 

 तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 350.1910 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.28 टक्के भरले आहे.

उपलब्ध पाणीसाठा मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 57.9700, अरुणा झ्र 32.9240, कोर्ले- सातंडी झ्र 24.7800. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.4229, ओटाव झ्र 1.4906, देंदोनवाडी झ्र 0.3053, तरंदळे झ्र 0.2940, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.1380, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4570, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.8920, दाभाचीवाडी झ्र 1.5030, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.2640, कारिवडे झ्र 1.1500, धामापूर झ्र 1.2410, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.9840, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7170, शिरगाव झ्र 0.6580, तिथवली झ्र 1.3660, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग