शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

वेंगुर्लेमधील नवाबाग मांडवी खाडीत वेंगुर्ले पोलिसांची प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:54 IST

Rain Vengurla Sindudurg : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शनिवारी सायंकाळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने येथील वेंगुर्ला नवाबाग मांडवी खाडीत "बचाव कार्याचे प्रात्यक्षिक" घेण्यात आले.

ठळक मुद्देवेंगुर्लेमधील नवाबाग मांडवी खाडीत वेंगुर्ले पोलिसांची प्रात्यक्षिकहवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर "बचाव कार्य"

वेंगुर्ला : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शनिवारी सायंकाळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने येथील वेंगुर्ला नवाबाग मांडवी खाडीत "बचाव कार्याचे प्रात्यक्षिक" घेण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवरी, विजय कुंडेकर, हेड कॉन्स्टेबल वासुदेव परब, परूळेकर, रमेश तावडे, पोलीस नाईक दादा परब, नितीन चोडणकर,  खडपकर, परशुराम सावंत, तसेच होमगार्ड गिरप, केळुसकर आदी सहभागी झाले होते.

वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अतिवृष्टी काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग