शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या नामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:01 IST

पुणे येथील प्रा. नामदेव जाधव यांनी १८ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना देशद्रोही संबोधून काम न करता पगार उचलतात असे आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केल्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींनी वेंगुर्ले पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन प्रा. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देनामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीशिक्षक देशद्रोही, काम न करता पगार उचलतात

वेंगुर्ले : पुणे येथील प्रा. नामदेव जाधव यांनी १८ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना देशद्रोही संबोधून काम न करता पगार उचलतात असे आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केल्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींनी वेंगुर्ले पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन प्रा. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, स्वत:ला प्राध्यापक म्हणवणारे व खासगी क्लासेस चालवणारे प्रा. नामदेव जाधव (रा. पुणे-देहू रोड) यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा परिषद शिक्षकांना देशद्रोही  म्हणत ते काम न करता पगार उचलतात, असे बेताल वक्तव्य केले होते.

त्यामुळे समस्त शिक्षकांमध्ये रागाची भावना व नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. जाधव यांच्यावर भा.द.वि नुसार योग्य ती कलमे लावून लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधी दिलीप प्रभुखानोलकर, शंकर वजराटकर, प्रसाद जाधव, रामचंद्र्र झोरे, एकनाथ जानकर, सुनील गोंधळी, संदीप कडू, मनोज बहिरम, विजय मस्के, संतोष काकडे, सीताराम नाईक, तानाजी शिंगाडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षकsindhudurgसिंधुदुर्ग