शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भुईबावडा घाटातील दरड हटविली;वाहतूक सुरळीत, बांधकाम विभागाची युद्ध पातळीवर मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:10 IST

भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळलेली दरड हटविण्यात आली असून ठप्प झालेली वाहतूक 10 तासांनी सुरळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवून वाहन चालकांना दिलासा दिला.

ठळक मुद्देभुईबावडा घाटातील दरड हटविली;वाहतूक सुरळीतबांधकाम विभागाची युद्ध पातळीवर मोहीम

प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळलेली दरड हटविण्यात आली असून ठप्प झालेली वाहतूक 10 तासांनी सुरळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवून वाहन चालकांना दिलासा दिला.शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास गगनबावड्यापासून दीड किलोमीटरवर भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळून खारेपाटण गगनबावडा राज्यमार्ग ठप्प झाला होता. या मार्गाची वाहतूक करुळमार्गे वळविण्यात आली होती.दरडीच्या ढिगा-यातील मोठे दगड हटविण्यात घाट परिसरात पडणा-या पावसाचा व्यत्यय येत होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत मार्ग बंद राहण्याची शक्यता होती. परंतु, युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून दुपारी 3 च्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग