शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

आचरा येथे घरावर झाड पडून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 19:37 IST

Rain Sindhudurg : गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आचरा हिर्लेवाडी अशोक मुरलीधर मुणगेकर यांच्या घरावर भलेमोठे रतांबीचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. यात घराच्या पडवीच्या पत्र्यांचे नुकसान झाले असून लगतच्या विद्युत वाहिन्यांवरही हे झाड कोसळल्याने वीज वितरणचेही नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआचरा येथे घरावर झाड पडून नुकसानदोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार पावसाने झोडपले

आचरा :गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे.

सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आचरा हिर्लेवाडी अशोक मुरलीधर मुणगेकर यांच्या घरावर भलेमोठे रतांबीचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. यात घराच्या पडवीच्या पत्र्यांचे नुकसान झाले असून लगतच्या विद्युत वाहिन्यांवरही हे झाड कोसळल्याने वीज वितरणचेही नुकसान झाले आहे.गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने जोर धरला आहे याचा फटका आज मुणगेकर यांच्या घराला बसला आहे घरापासून काही अंतरावर असलेले झाड मुळापासून तुटुन पडत विद्युत विद्युतवाहिनीवर पडत घरावर कोसळले.

विद्युत प्रवाह बंद झाल्याने अनर्थ टळला. घटनेची खबर मिळताच आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, पस सदस्य निधी मुणगेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी जयप्रकाश परुळेकर दाखल होत पाहणी केलीआचरा हिर्लेवाडी अशोक मुरलीधर मुणगेकर याच्या घरावर रातंबीचे झाड पडुन नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग