शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वायंगणी समुद्रकिनारी आढळला सिलिंडर बॉम्ब, शोधक पथकाकडून निकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:06 IST

सागर रक्षक सुहास तोरस्कर यांनी यापूर्वीही समुद्रकिनारी आढळून आलेल्या बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना दिली असून, त्यांच्या सतर्कतेचे बॉम्बशोधक पथकाने आभार मानले

वेंगुर्ला : वायंगणी-बागायतवाडी समुद्रकिनारी येथील सागर रक्षक मित्र सुहास तोरस्कर यांना आढळून आलेल्या संशयास्पद साडेचार फूट लांबीच्या सिलिंडरचा बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोसच्या पथकाने पाहणी करून बॉम्ब सदृश्य वस्तू नसल्याची खात्री पटल्यावर तो निकामी केला. भविष्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव समुद्रकिनारी बॉम्ब सदृश्य बेवारस वस्तू आढळल्यास त्याची तत्काळ माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन केले.वायंगणी-बागायतवाडी येथे समुद्राच्या लाटांनी समुद्रकिनारी आलेला संशयास्पद साडेचार फूट लांब सिलिंडर सदृश्य वस्तू सागर सुरक्षा रक्षक तथा कासव मित्र सुहास तोरस्कर यांना आढळून आली होती. त्यांनी तत्काळ वेंगुर्ला पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी ही घटना जिल्हा पोलिस विभागाला कळविल्यानंतर बुधवारी सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोस चे पथक वायंगणी येथे दाखल झाले. त्यांनी पाहणी करून सिलिंडर हा बाॅम्ब नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव तो सिलिंडर निकामी केला. तसेच सागर रक्षक सुहास तोरस्कर यांनी यापूर्वीही समुद्रकिनारी आढळून आलेल्या बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना दिली असून, त्यांच्या सतर्कतेचे बॉम्बशोधक पथकाने आभार मानले. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे अधिकारी साटम, भालचंद्र दाभोलकर, कुराडे आणि चालक जाधव, सागर मित्र रक्षक सुहास तोरस्कर, घनश्याम तोरस्कर, सूरज तोरस्कर आदी उपस्थित होते.