शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती, परंपरा पुढे न्यायची आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुणकेश्वरचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:40 IST

कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य

देवगड : महाशिवरात्रीचा उत्साह बुधवारपासून संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात सुरू झाला आहे. सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त श्रद्धेने पूजा-अर्चा करत आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्रे आहेत आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये ठरलेल्या मुहूर्तावर यात्रा, पूजा होत असतात. सण आणि उत्सव ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जायची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवदर्शन घेतले. दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पालकमंत्री नितेश राणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, आमदार किरण सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, विलास साळसकर, अमोल लोके, संदीप साटम, सावी लोके, आदी उपस्थित होते.

कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्ययावेळी शिंदे म्हणाले, कुणकेश्वर येथे दर्शनासाठी येण्याची माझी खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमी प्राधान्य दिले आहे. कोकणात नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आणि नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे. अशाच प्रकारचा द्रुतगती महामार्ग म्हणजेच सुपर एक्स्प्रेस वे मुंबई ते सिंधुदुर्ग आपण करतो आहोत; त्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनवाढीसाठी सर्वस्वी प्रयत्न करणार आहोत. पर्यटनाला चालना दिली तर तरुणांना जिल्ह्यातच काम मिळेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गEknath Shindeएकनाथ शिंदे