शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

coronavirus : us : 'त्यांचा गावी परतण्याचा आनंद ठरला औट घटकेचा! पोलिस अधीक्षकांनी दिले परत जाण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 13:42 IST

कोणत्याही परिस्थितीत आंतरराज्य प्रवेश दिला जाणार नाही. आपण आला तसे परत जा...

दोडामार्ग : गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील ३४ युवक-युवती शनिवारी सकाळी दोडामार्गच्या सीमेवर दाखल झाल्या आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र हा त्यांचा आनंद औट घटकेचा ठरला. कारण या सगळ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यास सिंधुदुर्ग पोलिसांनी मनाई केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आंतरराज्य प्रवेश दिला जाणार नाही. आपण आला तसे परत जा, असा आदेशच सिंधुदुर्ग पोलिसांतर्फे दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कठोर निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी घेतला आहे. अनुष्का गवस (दोडामार्ग), भक्ती गावडे (दोडामार्ग), भावना गावडे (दोडामार्ग),  शामल दळवी (दोडामार्ग) , भक्ती येडगे (दोडामार्ग), कु.रूपाली (दोडामार्ग), भगवान बोभाटे (नेमळे), ओवी बोभाटे (नेमळे ), अंकिता राऊळ (नेमळे), शुभदा राऊळ (नेमळे), स्नेहल राऊळ (नेमळे), शंकर काजरेकर (तळवडे), विष्णू सावंत (सावंतवाडी), गौरव आईर (सावंतवाडी), आशिष बोभाटे (आंबोली), करूणा भाईप (नेमळे), निशा नाईक (झाराप), प्रज्ञा मेस्त्री (कुडाळ ), रक्षंदा परब (ओरोस), चेतन परब (कणकवली), निलम खोचरेकर (कुडाळ), अपर्णा खोचरेकर (कुडाळ), रूचिता धुरी (कुडाळ), चैताली तेंडुलकर (कुडाळ), प्रणाली राणे (ओरोस), सागर नाईक (झाराप), संदेश जोशी (कुडाळ), अनंत नाईक (झाराप), वृषाली घाडी (झाराप), अर्चना घाडी (झाराप), प्रसाद पावसकर (झाराप), चैतन्य कदम (झाराप), विकास दळवी (झाराप), सायली सातार्डेकर (तळवडे) अशी या युवक-युवतींची नावे आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा