शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : पोलिसांनी बाजारपेठेत फिरून दुकाने केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:26 IST

देवगड-जामसंडे शहरात अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतरही दुकाने उघडण्यात आल्याने पोलिसांनी बाजारपेठेमध्ये फिरून अशी दुकाने बंद केली.

ठळक मुद्देपोलिसांनी बाजारपेठेत फिरून दुकाने केली बंदसंभ्रमावस्था निर्माण झाल्याने काही व्यावसायिकांनी उघडली दुकाने

देवगड : देवगड-जामसंडे शहरात अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतरही दुकाने उघडण्यात आल्याने पोलिसांनी बाजारपेठेमध्ये फिरून अशी दुकाने बंद केली.२० एप्रिलनंतर सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याची चर्चा होत होती. मात्र, उद्योग व्यवसाय काही प्रमाणात चालू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. २० एप्रिलनंतर कोणकोणते व्यवसाय चालू होणार याची पूर्ण कल्पना नसल्याने देवगडमधील काही दुकानदारांनी आपली अत्यावश्यक सुविधांमध्ये नसलेली दुकाने उघडली होती.ही दुकाने उघडल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह देवगड जामसंडे बाजारपेठेमध्ये फिरून अत्यावश्यक सेवा वगळता जी इतर दुकाने उघडण्यात आली होती ती बंद करण्यास भाग पाडले. मात्र, व्यावसायिकांमध्येच संभ्रमावस्था निर्माण झाल्याने काही व्यावसायिकांनी दुकाने उघडली होती.

परंतु शासनाकडून अद्यापही प्रशासनाकडे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने सुरू करण्याबाबतचा निर्णय आला नसल्याचे संजय कातिवले यांनी सांगितले. त्यामुळे जी इतर दुकाने उघडण्यात आली होती. ती बंद करण्यास त्यांनी व्यावसायिकांना सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस