शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कणकवलीतील बाजारपेठ राहणार बंद, पोलीस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:08 IST

कणकवली शहरातील पूर्ण बाजारपेठ  बंद राहणार असून औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांसह भाजी विक्रीही बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली व्यापारी संघ, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या घेतला आहे.

ठळक मुद्देकणकवलीतील बाजारपेठ राहणार बंद, पोलीस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णयनगरपंचायत, व्यापारी संघ सहभागी 

कणकवली : कणकवली शहरातील पूर्ण बाजारपेठ  बंद राहणार असून औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांसह भाजी विक्रीही बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली व्यापारी संघ, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या घेतला आहे. व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, किशोर धुमाळे यांनी चर्चेअंती निर्णय घेतला.मंगळवार आठवडा बाजार बंद असूनही २१ एप्रिल रोजी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी झाली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्स न पाळता बेजबाबदार वर्तन नागरिकांकडून झाले होते. अखेर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सकाळपासून पोलिसांनी कडक भूमिका घेतली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.वारंवार आवाहन करूनही नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत असल्यामुळे आठवडा बाजारादिवशी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ एप्रिलपासून लॉकडाऊन संपेपर्यंत दर मंगळवारी औषधांची दुकाने वगळता कणकवली बाजारपेठ बंद राहील, अशी माहिती कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांनी दिली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, मनोज धुमाळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली