शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

CoronaVirus Lockdown : खारेपाटण येथे गोवा बनावटीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:32 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथक गस्त घालत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे अवैधरित्या ९४० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. 

ठळक मुद्देखारेपाटण येथे गोवा बनावटीची दारू जप्तकनेडी येथील युवकाची आत्महत्या

कणकवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथक गस्त घालत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे अवैधरित्या ९४० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. पोलीस पथक गस्त घालत असताना खारेपाटण बाजारपेठ येथील शिवाजी पेठ येथे वीरेंद्र बाळकृष्ण चिके (५९ , रा. खारेपाटण संभाजी नगर) हा बेकायदेशररित्या गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याप्रकरणी ताब्यात घेतलेआहे. यामध्ये ९४० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक सुयोग पोकळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कनेडी येथील युवकाची आत्महत्या कनेडी बाजारपेठ येथील मोतेस फिलिप डीसोझा (२३) या युवकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी घडली. या युवकाने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.नाटळ येथील मल्हार नदीच्या काठी रातांब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मोतेस फिलिप डीसोझा याचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मोतेस याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग