शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

CoronaVirus Lockdown : अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या १०६ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 6:00 PM

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात म्हणजेत २३ मार्चपासून आजपर्यंत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या १०६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. ...

ठळक मुद्देअवैध मद्य वाहतूक करणाऱ्या १०६ जणांवर कारवाई९१ गुन्हे दाखल, पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त : दीक्षित गेडाम

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात म्हणजेत २३ मार्चपासून आजपर्यंत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या १०६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणी आतापर्यंत ९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये एकूण १ कोटी ७८ लाख ३१ हजार ८३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.जिल्ह्यामध्ये २३ मार्चपासून कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये १७ लाख ८७ हजार ६३२ रुपये किमतीचा मुद्देमाल व १ कोटी २८ लाख १० हजार २०४ रुपये किमतीची अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत.बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १९ मे रोजी पत्रादेवी तपासणी नाक्यावर वाहन तपासणी सुरू असताना गुजरात राज्यात माल वाहतुकीसाठी जाणाऱ्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कारवाई करून २० लाख ३४ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू व १ लाख २० हजार रुपये किमतीचा माल वाहतुकीचा कँटर जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक दीक्षित गेडम यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग