शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : एसटीसह रेल्वेने गाड्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:27 IST

कोरोना महामारीबाबत सर्वच प्रकारच्या माध्यमांनी त्याचा खूपच मोठा बागुलबुवा उभा केला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा पारंपरिक धार्मिक सण आहे. तो यथोचित साजरा करण्यासाठी एसटीसह कोकण रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या आरोग्याबाबत खातरजमा करून नियोजनपूर्वक गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देएसटीसह रेल्वेने गाड्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर कोरोनाचा बागुलबुवा थांबवावा, आरोग्याबाबत खातरजमा करावी

कणकवली : कोरोना महामारीबाबत सर्वच प्रकारच्या माध्यमांनी त्याचा खूपच मोठा बागुलबुवा उभा केला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा पारंपरिक धार्मिक सण आहे. तो यथोचित साजरा करण्यासाठी एसटीसह कोकण रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या आरोग्याबाबत खातरजमा करून नियोजनपूर्वक गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब हे कोकणातील आहेत. अभ्यासू आहेत. मात्र, मंत्रिपदावर येताच त्यांना कोरोनाच्या साथीमुळे या खात्याचा अभ्यास करायला अपेक्षित वेळ मिळालेला नाही.कोकण रेल्वेने शयनकक्ष, वातानुकूलीत डब्यांऐवजी द्वितीय श्रेणीच्या डब्यांच्या गाड्या सुरू करून गणेशभक्तांची सोय केली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांची सोय होईल. कोकणात पोहोचणारा गणेशभक्त गणेश चतुर्थीपर्वी आठ-दहा दिवस आधी पोहोचेल असे नियोजन करावे. म्हणजे त्यांच्या आरोग्याची पूर्व तपासणी करून योग्य नियोजन करणे प्रशासनाला शक्य होईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.सर्वच उपनगरांतून गाड्यांचे नियोजन होणे गरजेचेगेली काही वर्षे आम्ही एसटीने प्रवासी स्थानकांपर्यंत येण्याची वाट न बघता एसटीने प्रवाशांच्या ठिकाणी पोहोचले पाहिजे, अशी मागणी करीत आहोत. आज खासगी गाड्यांनी तसे नियोजनही केले आहे.

सध्या मुंबईत खासगी रिक्षा, टॅक्सी प्रवासी वाहतूक बंद असल्याने चाकरमानी बस स्थानकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळेच एसटीने मुंबईतील कोकणी माणसांची वस्ती असलेल्या सर्वच उपनगरांतून गाड्या सोडण्याचे नियोजन केले पाहिजे. तरच प्रवासी एसटीकडे वळतील, असेही म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग