शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

corona virus : एकाचदिवशी ८९ कोरोनाबाधित, कणकवली तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 3:32 PM

कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून एकूण रुग्णांचा आकडा ९४७ वर गेला आहे. बुधवारी एकाच दिवशी तालुक्यात ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी फक्त कणकवली शहरात २४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देएकाचदिवशी ८९ कोरोनाबाधितकणकवली तालुक्यातील स्थिती : परिसरात खळबळ

कणकवली : कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून एकूण रुग्णांचा आकडा ९४७ वर गेला आहे. बुधवारी एकाच दिवशी तालुक्यात ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी फक्त कणकवली शहरात २४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.बुधवारी दुपारी आलेल्या तपासणी अहवालामध्ये सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कणकवली शहर २४ (त्यामध्ये बांधकरवाडी १०, बाजारपेठ १, गांगोवाडी ३, जळकेवाडी १, शिवाजीनगर ४, कनकनगर १, भालचंद्रनगर १, सोनगेवाडी १ व अन्य २), कलमठ २०, हळवल १०, पियाळी २, खारेपाटण १०, हरकुळ बुद्रुक १, आशिये ११, फोंडा १, तळेरे ६, जानवली ३, हुंबरठ १ असे मिळून ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कणकवली तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या धोकादायक ठरत आहे.मंगळवारी फोंडाघाट येथील रहिवासी व भाजपा सरचिटणीस मधुसुदन बांदिवडेकर यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानेतालुक्यात आणखीनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दर दिवशी वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन हादरले आहे. कणकवली शहरात बुधवारी एकाच दिवशी २४रुग्ण आढळल्यामुळे जनता कर्फ्यू लावण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग