शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

corona in sindhudurg-कणकवलीत नागरिकांसाठी निर्जंतुकीकरण कक्ष सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:37 IST

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने नागरिकांसाठी शहरातील मध्यवर्ती अप्पासाहेब पटवर्धन चौकात खास निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जनहित लक्षात घेऊन त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्ष समीर नलावडे यांचा पुढाकार कोरोनाशी लढतीत कणकवली नगरपंचायतचे पुढचे पाऊल

सुधीर राणे

कणकवली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने नागरिकांसाठी शहरातील मध्यवर्ती अप्पासाहेब पटवर्धन चौकात खास निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जनहित लक्षात घेऊन त्यासाठी पुढाकार घेतला आहे.कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे तसेच नगरसेवकांशी चर्चा करून शहरवासीयांच्या हितासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निर्जंतुकीकरण कक्षाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. या अत्याधुनिक सॅनिटायजर कक्षातून नागरिकांसह गाड्याही निर्जंतुक होऊन बाहेर निघणार आहेत. ऑटो स्प्रिंगरमधून हायपोल्क्लोरिनद्वारे सॅनीटरायजेशन होणार आहे.

शुक्रवारी सकाळपासून कणकवली नगरपंचायतचा हा अत्याधुनिक निर्जंतुकीकरण कक्ष कणकवलीकरांच्या सेवेसाठी कार्यरत झाला आहे. या कक्षातून गेल्यानंतर सर्वांगावर जंतुनाशक औषधाची फवारणी होते.जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्यानंतर नागरिकांच्या शरीरावर तसेच कपड्यांवर कोरोनाचे विषाणू पसरू शकतात. या निर्जंतुकीकरण फवारणीमुळे कपड्यावरील आणि शरीरावरील विषाणू मरून जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी कणकवली नगरपंचायतने उचललेल्या या पावलाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका