शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 10:39 IST

Corona News in Sindhudurg : रविवारी एकदम ८ रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा १६ वर पोहोचला होता.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखीन दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता कोरोना बधितांची संख्या १९ झाली आहे. यातील एक रुग्ण कणकवली तालुक्यातील असून तो कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील रुग्णाच्या संपर्कातील आहे. तर दुसरा वैभववाडी तालुक्यातील आहे. या दोघांचेही रिपोर्ट आज पॉजिटिव्ह आले आहेत. दोन्ही रुग्णांनी  मुंबई येथून प्रवास केला आहे. या दोन्ही व्यक्ती अलगीकरणात होत्या.

रविवारी एकदम ८ रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा १६ वर पोहोचला होता. त्यानंतर सोमवारी पणदूर येथे ५२ वर्षीय महिला पोसिटीव्ह निघाली होती. दोन दिवसांच्या कालावधीत नंतर आज दोन रुग्ण पोसिटीव्ह निघाले. त्यामुळे हा आकडा १९ वर पोचला आहे. तर ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात ४५ हजाराहून चाकरमानी दाखल झाले आहेत. तर २०० पेक्षा जास्त अहवाल अद्यापही येणे बाकी आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsindhudurgसिंधुदुर्ग