शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण, पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुडतुड्यांची पैदास, करपा रोगाची वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 16:33 IST

ढगाळ वातावरण व पावसामुळे तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तसेच पावसामुळे कोवळ््या पालवीवर व मोहोरावर ह्यकरपाह्ण रोगाची वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्रातर्फे सहयोगी संचालक डॉ. पी. सी. हळदवणेकर यांनी उपाययोजना सूचविली आहे.

ठळक मुद्देपावसामुळे कोवळ््या पालवीवर व मोहोरावर करपा रोगाची वाढ वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्रातर्फे उपाययोजना

वेंगुर्ले : ढगाळ वातावरण व पावसामुळे तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तसेच पावसामुळे कोवळ््या पालवीवर व मोहोरावर करपा रोगाची वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्रातर्फे सहयोगी संचालक डॉ. पी. सी. हळदवणेकर यांनी उपाययोजना सूचविली आहे.पाऊस थांबल्यानंतर किटकनाशक व बुरशीनाशक यांची एकत्रित फवारणी करावी. त्यासाठी लॅम्डा सायहॅलोथ्रीन (१० लिटर पाण्यात ६ मिली.) या किटकनाशकासोबत कार्बेन्डॅझीम आणि मॅनकोझेब हे दोन्ही घटक एकत्रित असलेले बुरशीनाशक (१० लिटर पाण्यात १० ग्रॅम) किंवा हेक्झाकोनॅझोल (१० लिटर पाण्यात ५ मिली.) यांची फवारणी करावी. तसेच द्र्रावणात अर्धा मिली प्रती लिटर या प्रमाणात स्टिकर मिसळावे.

काजूवर ढेकण्या कीड लागू नये म्हणून बागेमध्ये पालवी असलेल्या शेतकऱ्यांनी पालवीवर मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मिली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात, तर बागेमध्ये मोहोर आहे त्यांनी प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही (१० मिली. प्रति १० लिटर पाणी) या किटकनाशकाची फवारणी करावी.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस