शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा : महेश खलिपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:11 IST

Corona vaccine Sindhudurgnews- कणकवली येथे चार खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी अडीचशे रुपये देऊन कोविड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर दिवशी सरासरी शंभर नागरिकांना लसीकरण करण्यात येईल. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले.

ठळक मुद्देनागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा : महेश खलिपेशासकीय निकषांनुसार नावनोंदणी, दर दिवशी शंभर नागरिकांना लसीकरण

कणकवली : कणकवली येथे चार खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी अडीचशे रुपये देऊन कोविड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर दिवशी सरासरी शंभर नागरिकांना लसीकरण करण्यात येईल. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले.कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण कक्षाचा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, डॉ. प्रियंका खरे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, डॉ. निलेश कोदे, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, नगरसेविका कविता राणे, किशोर राणे, वर्षा बांदेकर, प्रशांत मांजरेकर, जनार्दन गोसावी, समूह संघटक निखिल जाधव, जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक रवींद्र जोशी, मिथाली मालवणकर, आरोग्य सेविका मुसळे, अविनाश राणे, शरद सुतार, प्रकाश सापळे, गोविंद चव्हाण, अनुष्का घाडीगांवकर, मानसी खोचरे, गौरी घाडी, पूजा जाधव व आदी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बंडू हर्णे म्हणाले, कोरोना महामारीत डॉ. विद्याधर तायशेटे आणि त्यांच्या टीमने चांगले काम केले आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली. आता कोविड लसीकरण नागरिकांना दिले जात आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीhospitalहॉस्पिटल