शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचे शतक, कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 12:15 IST

Rain Flood Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाचे शतक, कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे

दोडामार्ग - 119(2145), सावंतवाडी - 130(2380.10), वेंगुर्ला - 145(1956), कुडाळ - 144(2159), मालवण - 190(2708), कणकवली - 240(2374), देवगड - 200(2084), वैभववाडी - 170(2281), असा पाऊस झाला आहे.

तिलारी धरण क्षेत्रात 106.40 मि.मी. पावसाची नोंद

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 31 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 368.1440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.29 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 106.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.उपलब्ध पाणीसाठा 

  • मध्यम पाटबंधारे प्रकल्प - देवघर -63.6480, अरुणा - 56.2984, कोर्ले- सातंडी -25.4740.
  • लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा - शिवडाव - 2.6480, नाधवडे -3.2819, ओटाव - 2.2790, देंदोनवाडी - 1.1096, तरंदळे -2.0460, आडेली - 1.2880, आंबोली- 1.7250, चोरगेवाडी - 3.2000, हातेरी-1.9630, माडखोल-1.6900, निळेली - 1.7470, ओरोस बुद्रुक - 2.2200. 

महत्वाच्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ 

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांच्या पाणीपातळीत आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार वाढ झाली असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 8.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 6.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर.

टॅग्स :RainपाऊसTilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्गfloodपूर