शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

पोलिसांनी २१ जणांवर का गुन्हा दाखल केला पहा... तुम्ही अशी कोरोनाच्या काळात कृती करू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 4:11 PM

शहरातील मार्केटयार्डच्या पिछाडीस असलेल्या श्रीनाथ नगरमधील मोकळ्या मैदानामध्ये गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन विमा मास्क क्रिकेट खेळत असलेल्या २१ जणांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देक्रिकेट खेळणाऱ्या २१ जणांविरोधात गुन्हा दाखल

कोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत मास्क न घालता क्रिकेट खेळणाºया २१ जणांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील मार्केटयार्डच्या पिछाडीस असलेल्या श्रीनाथ नगरमधील मोकळ्या मैदानामध्ये गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन विमा मास्क क्रिकेट खेळत असलेल्या २१ जणांना ताब्यात घेतले.

विजय लहू गायकवाड, अनिकेत संजय निकम, सीताराम संजय हिरेमठ, सागर प्रकाश जावळे, राजेंद्र त्रिशूल कांबळे, अनिल शिवाजी कुदळे, लखन प्रकाश जावळे, आशिष संजय खरात, उमेश बाळू पाटोळे, शुभम चंद्रकांत पाटोळे, सागर बाळू पाटोळे, संतोष बबन जावळे, विकास युवराज देडे, परबत रवींद्र शेलार, जीवन पोपट जाधव, मंगेश भगवान माने, चंद्रकांत गोरख जावळे, सेवागिरी ज्ञानेश्वर राऊत, संतोष यारशी गडवी, गौतम यारशी गडवी, राहुल राजू चकलिया यांच्या विरोधात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत मास्क न घालता क्रिकेट खेळत असल्याबद्दल पोलीस कर्मचारी महेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुधीर खुडे तपास करत आहेत.

तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सादिक गफ्फूर शेख (रा. कोरेगाव) याच्याविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार प्रमोद चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक सनी आवटे तपास करत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारी