शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

धामापूर तलावात प्रौढाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:00 IST

मालवण तालुक्यातील पेंडूर मोगरणे येथील देवानंद जनार्दन काटकर (४२) यांचा मृतदेह बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामापूर तलावात दिसून आला. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देधामापूर तलावात प्रौढाचा मृतदेह सापडलापोलीस करत आहेत अधिक तपास

मालवण : तालुक्यातील पेंडूर मोगरणे येथील देवानंद जनार्दन काटकर (४२) यांचा मृतदेह बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामापूर तलावात दिसून आला. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.देवानंद हे बुधवारी दुपारी घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. रात्री त्यांचा मृतदेह धामापूर तलावात दिसून आला. त्यांचे कपडे तलावाच्या बाहेर होते. देवानंद याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येत होते.

देवानंद यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र ते आंघोळीसाठी तलावात उतरले असतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यांच्या पश्चात आई व दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार आर. व्ही. मुंडे करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूsindhudurgसिंधुदुर्ग