शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचे नगरसेवक पद अबाधित!, विरोधातील अपात्रता अर्ज फेटाळला

By सुधीर राणे | Updated: July 15, 2024 18:04 IST

कणकवली : वैभववाडी नगरपंचायतीचे भाजपाचे विद्यमान उपनगराध्यक्ष संजय दिगंबर सावंत यांनी निवडणूकीच्या शपथपत्रात महत्वपूर्ण माहिती लपवून निवडणूक जिंकली. तसेच ...

कणकवली : वैभववाडी नगरपंचायतीचे भाजपाचे विद्यमान उपनगराध्यक्ष संजय दिगंबर सावंत यांनी निवडणूकीच्या शपथपत्रात महत्वपूर्ण माहिती लपवून निवडणूक जिंकली. तसेच सदस्य काळात अनधिकृत बांधकाम केले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, यासाठी सावंत यांचे प्रतिस्पर्धी उद्धवसेनेचे उमेदवार शिवाजी सखाराम राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रता अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तो फेटाळला आहे. सन २०२१-२२ मध्ये वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत संजय सावंत व शिवाजी राणे यांच्यात प्रभाग क्र. १३ मधून लढत झाली होती. यात संजय सावंत हे विजयी झाले होते. त्यानंतर माहितीच्या अधिकारात संजय सावंत यांच्याविषयी माहिती मिळवून राणे यांनी वाभवे  येथील घर नं. ३४ च्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम संजय सावंत यांनी नगरसेवक कारकिर्दीत अनधिकृतपणे केले. निवडणूकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात शासनाकडे अनधिकृत बांधकामाबाबत भरलेल्या दंडाचा व अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केलेला नव्हता.तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी १९ जुलै २०२३ रोजी सादर अहवालात घर नं. ३४ चे बांधकाम विनापरवाना असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवून नगरसेवकपद रद्द करावे व अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असा अर्ज दाखल केला होता.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या सुनावणीअंती कलम ४४ ई प्रमाणे नगरसेवकाने त्याच्या कारकिर्दीत ते बांधकाम केल्याचा पुरावा समोर न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तो अर्ज फेटाळून लावला आहे.संजय सावंत यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीBJPभाजपा