शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'कनेडी पॅटर्न राबवायचा असेल तर आमची देखील तयारी; इलाका भी हमारा, धमाका भी हमाराच'

By सुधीर राणे | Updated: February 18, 2023 13:57 IST

बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे कुठे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल

कणकवली : बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे कुठे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. त्यांचा मुलगा व नातवाने जे त्यांचे नाव धुळीस मिळवायचे काम केले, त्या दोघांना देखील ही आज चपराक बसली असल्याचा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी लगावला.    कनेडी पॅटर्न राबवणार या राऊत यांच्या इशाऱ्यावर देखील राणे यांनी त्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, कनेडी पॅटर्न राबवायचा असेल तर आमची देखील तयारी आहे. 'इलाका भी हमारा और धमाका भी हमारा' असे सांगत सुरुवातीलाच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर मिश्किल हसून टोला मारत शिवसेनेच्या त्या टॅग लाईनला उत्तर दिले. मात्र, आम्हाला जिल्ह्यात शांतता हवी आहे. असे देखील ते म्हणाले.राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाची युती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर योगायोगाने कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात खासदार संजय राऊत यांची कॉर्नर सभा झाली. त्याच चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, शिशिर परुळेकर, विराज भोसले, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, प्रज्वल वर्दम, बबलू सावंत, अजय गांगण, बाबू गायकवाड, किशोर राणे, तेजस लोकरे, राजा पाटकर, विजय चिंदरकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSanjay Rautसंजय राऊतNitesh Raneनीतेश राणे