शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
3
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
4
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
5
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
6
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
7
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
8
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
9
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
10
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
11
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
12
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
13
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
14
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
15
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
16
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
18
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
19
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी
20
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; कंटाळून इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल

आंबोली येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू 

By अनंत खं.जाधव | Updated: June 26, 2024 22:45 IST

आजरा येथील युवक 

सावंतवाडी: आंबोली- नांगरतासवाडी येथील इसावा वळणावर मोटरसायकल दगडावर आदळून झालेल्या अपघातात आदित्य भिकाजी कोरवी ( १९, रा- आजरा, जि. कोल्हापूर) या दुचाकीस्वाराचा जागीच ठार झाला आहे.

हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नांगरतास वळणावर झाला. आदित्य त्याचे मित्र ओंकार( कार्तिक) कारेकर(  १९ रा. रवळनाथ कॉलनी, वेदांत कोंडूरसर (१६रा. सुहाळे आजरा) हे आणि इतर मित्र दुपारी आजरा येथून कावळेसाद पॉइंट येथे आले होते. कावळेसाद पॉइंट पाहून झाल्यानंतर तिघेजण आणि त्यांचे सहकारी मित्र पुन्हा आजरा येथे जाण्यास निघाले असता वाटेत नांगरतास इसावा येथील वळणावर त्याना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि दुचाकीसह रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पडले यात मोटर सायकलस्वार आदित्य याचे डोके दगडावर आदळून जास्त रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मृत पावला.

तर पाठीमागे बसलेल्या ओंकार कारेकर आणि वेदांत कोंडूसकर यांना किरकोळ दुखापत झाली. अपघाता नंतर पाठीमागे बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी तो जिवंत आहे ते पाहीले परंतु त्याची काहीच हालचाल नसल्याने ते घाबरून बाजुला पळून गेले. त्यानंतर आंबोली पोलीसांनी त्यांना गडदुवाडी स्टॉप येथून शोधून आणले. अपघाताची खबर ओंकार कारेकर यांने आंबोली पोलीसात दिली. 

अपघाताची खबर मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार दिपक शिंदे, पोलीस नाईक मनिष शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.अधिक तपास आंबोली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात