शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

सिंधुदुर्गात जनक्रांती मशाल :हप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:59 PM

Divyang, sawantwadi, sindhudurgnews सावंतवाडी नागरिक कृती संघर्ष समिती व महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ डिसेंबर रोजी जनक्रांती मशाल जिल्हाभर फिरवून हप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे, असा निर्धार अपंगदिनी दिव्यांग निराधार व विधवा महिलांच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देहप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृतीअपंगदिनी दिव्यांग निराधार व विधवा महिलांच्या बैठकीत निर्धार

सावंतवाडी : सावंतवाडी नागरिक कृती संघर्ष समिती व महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ डिसेंबर रोजी जनक्रांती मशाल जिल्हाभर फिरवून हप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे, असा निर्धार अपंगदिनी दिव्यांग निराधार व विधवा महिलांच्या बैठकीत करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग निराधार विधवा महिलांनी एकत्र येत जागतिक अपंगदिन साजरा केला. यावेळी सर लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दिव्यांग निराधार विधवा महिलांची बैठक सावंतवाडी नागरी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेचे हरी गावकर, जिल्हा भ्रष्टाचार शोध समितीचे जिल्हाध्यक्ष सत्यवान शेडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी हरिश्चंद्र राऊळ, समीर गवंडे, सुरेश दामले, विठ्ठल शिरोडकर, लता चव्हाण, विजय वाडकर, माधुरी मेस्त्री, शकुंतला पणशीकर, आत्माराम परब, जयेंद्रथ राऊळ, भरत झाटये, बाळकृष्ण आरोलकर, सुरेखा शिरोडकर आदी दिव्यांग निराधार महिला उपस्थित होत्या.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध भेसळयुक्त खाद्यपदार्थ, औषधे, गुटखा, भेसळ दारू, ड्रग्स अंमली पदार्थ, भेसळ सॉफ्ट ड्रींक्स यांची राजरोस विक्री संबंधित अधिकाऱ्यांना हप्ते देऊन जिल्ह्यात सुरू आहे.

एकामागोमाग एक अस हृदयविकार, कर्करोग, ब्रेन ट्युमर, लिव्हर डॅमेज, दारूच्या नशेत होणारे अपघात यामुळे मृत्यु मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढीस लागलेली असताना वरील सर्व पदार्थांची हप्ते देऊन जिल्ह्यात विक्री केली जात आहे. या विरोधात ढोल बजाओ, घंटानाद अशी आंदोलने करून देखील जिल्ह्यातील जीवघेणे अवैध भेसळ व्यवसायात कोणती कारवाई हप्तेखोर अधिकारी करीत नाहीत. 

टॅग्स :Divyangदिव्यांगsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी