शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 9.875 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 14:05 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 9.875 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1127.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 351.7970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.64 टक्के भरले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 9.875 मि.मी. पाऊसतिलारी धरण 78.64 टक्के भरले 

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 9.875 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1127.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 351.7970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.64 टक्के भरले आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 08(1227), सावंतवाडी - 09(1389.1), वेंगुर्ला - 15(895.6), कुडाळ - 15(1007), मालवण - 07(1082), कणकवली - 05(1252), देवगड - 15(938), वैभववाडी - 05(1233), असा पाऊस झाला आहे.तिलारी धरण 78.64 टक्के भरले तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 351.7970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.64 टक्के भरले आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध  पाणीसाठामध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 57.9700, अरुणा झ्र 32.6039, कोर्ले- सातंडी झ्र 25.2310. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.7633, ओटाव झ्र 1.5638, देंदोनवाडी झ्र 0.2940, तरंदळे झ्र 0.3140, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.1160, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4440, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.8650, दाभाचीवाडी झ्र 1.5030, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.2420, कारिवडे झ्र 1.1200, धामापूर झ्र 1.1910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.9970, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7460, शिरगाव झ्र 0.6670, तिथवली झ्र 1.3200, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग