शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: चक्कर येऊन पडला, भाजी विक्रेता युवकाचा मृत्यू झाला; वेंगुर्ल्यातील घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 28, 2025 15:59 IST

प्रथमेश गुरव वेंगुर्ला : वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी व वेंगुर्ला बाजारपेठमधील भाजी विक्रेता अतुल सुनील केरकर (वय २५) याचा हृदयविकाराच्या ...

प्रथमेश गुरववेंगुर्ला : वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी व वेंगुर्ला बाजारपेठमधील भाजी विक्रेता अतुल सुनील केरकर (वय २५) याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, अतुल केरकर हा वेंगुर्ला बाजारपेठ येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. गुरुवारी (दि.२७) अतुल भाजी विक्रीच्या ठिकाणी अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याला आजूबाजूच्या व्यावसायिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मृत घोषित केले. काही दिवस अगोदर त्याच्या छातीत दुखत असल्याने अतुलवर उपचार सुरू होते. मात्र अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबाला धक्का बसला. या घटनेबाबत वेंगुर्ला शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू