शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कलमठमध्ये आर्थिक व्यवहारातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:49 IST

Crimenews Sindhudurg : झटपट पैसे मिळवण्याच्या नादात खिसा रिकामी झाला आणि त्यातच एजंटने पैसे वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील कलमठ येथे घडली आहे. त्या तरुणावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकलमठमध्ये आर्थिक व्यवहारातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नपालकांनी लक्ष देणे गरजेचे

कणकवली : झटपट पैसे मिळवण्याच्या नादात खिसा रिकामी झाला आणि त्यातच एजंटने पैसे वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील कलमठ येथे घडली आहे. त्या तरुणावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.मोबाईलच्या माध्यमातून सुरू असलेला विविध प्रकारचा जुगार आणि त्यातून बरबाद होणारी युवा पिढी यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलीकडे युवा पिढीतील अनेकजण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन विविध प्रकारचे जुगार खेळत शॉर्टकट इझी मनी मिळवण्यामागे लागलेले दिसून येतात.पालकांनी लक्ष देणे गरजेचेअशा जुगारात एकाला ठेच लागली तरी इतर काही लवकर शहाणे होताना दिसत नाहीत. १०पैकी एखाद्याला जेव्हा जुगारात पैसे मिळतात तेव्हा बाकीचे ९ जण पैसे गमावून बसलेले असतात. जुगारात गमावलेल्या पैशांना सूट नसते. ते पैसे वसूल करण्यासाठी मग एजंट तगादा लावतात.पैसे देऊ शकत नसल्यामुळे वसुलीच्या तगाद्याला कंटाळून जुगार खेळणारे तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा जुगाराची पाळेमुळे उखडून काढून त्याला पायबंद घालण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे. तसेच पालकांनी आपली मुले नेमके काय करतात? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशन