शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदीकरणाच्या कासार्डे येथील हरियानाच्या कंपनी प्लॅन्टवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 18:09 IST

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कासार्डे येथील  के.सी.सी. बिल्डकॉन हरियाणा या कंपनीच्या प्लॅन्टवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून तोडफोड केली.सदर घटना सोमवारी रात्री 9 :00 वा.सुमारास घडली. याबाबत आज मात्र संबंधितानी असला प्रकार घडलेलाच नाही असे सांगत घुमजाव केले. 

ठळक मुद्देकासार्डे येथील के. सी. सी. बिल्डकॉन (हरियाना) कंपनीच्या प्लॅन्टची तोडफोड  महामार्ग उदघाटनापूर्वी कार्यालय फोडले

तळेरे (सिंधुदुर्ग): मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कासार्डे येथील  के.सी.सी. बिल्डकॉन हरियाणा या कंपनीच्या प्लॅन्टवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून तोडफोड केली.सदर घटना सोमवारी रात्री 9 :00 वा.सुमारास घडली. याबाबत आज मात्र संबंधितानी असला प्रकार घडलेलाच नाही असे सांगत घुमजाव केले. मुंबई गोवा महामार्गाच्या खारेपाटण संभाजीनगर ते कलमठ या टप्प्याचे काम के. सी. सी. बिल्डकॉन (हरियाना) या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच संभाजीनगर ते कलमठ या टप्प्याध्ये येत असलेल्या कासार्डे येथे या कंपनीने रस्ता बनविण्यासाठी लागणारी सर्वच यंत्रणा सज्ज करून बसविण्याचे काम अंतिम टप्यात आले.

सध्या कासार्डे जांभुळगाव व ब्राम्हणवाडी येथील माळरानावर सध्या जेसीबीच्या सहाय्याने वाढलेल गवत व महामार्गासाठी हस्तांतरीत करण्यात आलेल्या जमिनीमध्ये सध्या काम सुरु करण्यात ओलेले आहे.मात्र सोमवारी रात्री 9:00 च्या सुमारास काही दुचाकी वाहने घेऊन आलेल्या अज्ञांतानी दमदाटी करत येथील मॅनेजर कुठे आहे अशी विचारणा करत सुरक्षा रक्षक याच्याकडील चार्जीग लाईटच्या बॅटरी जबरदस्ती करून काढून घेतल्या व फोडून टाकल्या.

सुरक्षा रक्षकाच्या केबीनच्या काचा व खुच्र्याची तोडफोड केली. काही ठिकाणी लावण्यात आलेले लाईटचे बल्ब व हॅलोजनचीही तोडफोड करत  केला. या अंधाराचा फायदा घेत तोडफोड केली. अशी माहिती येथील सुरक्षा रक्षकांनकडून देण्यात दिली.

येथील तोडफोड झाल्यावर अज्ञात व्यक्तींनी पळ काढला.मात्र अशाप्रकारे हल्ले सुरू झाल्यास येथील कर्मचा-याच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी अशी घटना घडल्याने येथील काही सामानाची किरकोळ तोडफोड झाली. मात्र सध्या येथे कोटय़वधी रुपयांची यंत्रणा व वाहने उभी असल्याने येथील कामगारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ही तोडफोड कोणत्या कारणास्तव झाली हे समजू शकले नाही. तसेच याचि नोंद करण्यात आलेली नाही. कार्यालय प्रमुखचे घुमजाव ही घटन घडली त्यावेळी दिलेल्या माहितीत व मंगळवारी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळत आहे. घटानेदीवाशी दिलेल्या घटनेपासून घुमजाव करत आपआपसात वाद  कार्यालयाची तोडफोड झाल्याचे आले.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग