शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या शोधकार्यासाठी खेकडा शोधायला येताय का?, नितेश राणेंचा मंत्री ठाकरेंना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:05 IST

फोटो काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी येऊन सिंधुदुर्ग आणि कोकणाला तुमचा काही फायदा होणार नाही

सिंधुदुर्ग : फोटो काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी येऊन सिंधुदुर्ग आणि कोकणाला तुमचा काही फायदा होणार नाही. तुम्ही बंगला तुटलाय काय ते बघायला येता आहात काय ? असा सवाल करतानाच भावाच्या शोधकार्यासाठी खेकडा शोधण्यासाठी येताय काय असा खोचक सवालही आमदार नितेश राणे यांनी केला. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. यावरुन आमदार राणे यांनी मंत्री ठाकरे यांना टोला लगावला.सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतील तर त्यांनी येथील पर्यटन व्यावसायिकांसाठी, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा ड्रायव्हिंग, व्हाटेल व्यवसायिक यांना आर्थिक मदतीची गरज आहे.कोरोना काळात त्यांचे सर्व व्यवसाय नुकसानीत गेले. तेव्हा तुम्ही काहीच मदत केली नाही की त्यांचे अश्रू पुसले नाहीत. आता आलाच आहात तर या पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री झाल्यापासून आज प्रथमच अडीच वर्षांनी आदित्य ठाकरे स्वतंत्र दौरा करतात, इतके दिवस तुम्हाला सिंधुदुर्गच्या जनतेची आठवण झाली नाही. म्हणजे किती प्रेम आहे हे दिसते. स्वर्गीय बाळासाहेब म्हणायचे सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा कणा आहे. त्यांचाच नातू पद स्वीकारल्यावर प्रथमच स्वतंत्र दौऱ्यावर येतात हे प्रेम काय ? असा सवाल देखील केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Aditya Thackreyआदित्य ठाकरे