शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत महाविकास आघाडीत बिघाडी, अर्चना घारे-परब यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 

By अनंत खं.जाधव | Updated: October 25, 2024 16:15 IST

वरिष्ठ नेते अनुपस्थित 

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी थेट बंडाचा झेंडा हाती घेत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून राजन तेलींना उमेदवारी जाहिर झाल्याने शरदचंद्र पवार गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेत अर्चना घारे परब यांना समर्थन दर्शविले. बैठकीत पार्सेकर यांनी जर तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास हवा रोजगार हवा तर आता तुम्हीच ओळखा कुणाला पाठींबा द्याचा ते असे म्हणत घारे-परब यांचे कौतुक केले.घारे-परब यांनी भावनाविवश होत आपण गेली आठ वर्षे काम करत होते. पण पाच वर्षापूर्वी संधी हुकली मात्र आता महाविकास आघाडीत उमेदवारी दुसऱ्या पक्षाला दिली गेली. पण आता कार्यकर्ते पाठींबा देत असाल तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असे म्हणताच उपस्थितांनी घारे-परब यांना हात उंचावून पाठींबा दिला. त्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करत येथील वैश्य भवन ते प्रांताधिकारी कार्यालय पर्यत रॅली काढत आपले नामनिर्देशन पत्र  निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडे दाखल करण्यात आला. यावेळी घारे-परब यांनी एक अर्ज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून असे दोन अर्ज दाखल करण्यात आले.वरिष्ठ नेते अनुपस्थित अर्चना घारे-परब यांनी मेळावा घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला पण या वेळी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते मात्र अनुपस्थित होते. पण स्थानिक नेत्यांनी उपस्थिती दर्शवीत आपला पाठींबा जाहीर केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी