शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकरांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:39 IST

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी पारकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

कणकवली: कोकणातीलपर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकणपर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पारकर यांनी यापूर्वी कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी पारकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागीय वन अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे उपसंचालक हे या समितीचे सदस्य असणार आहेत. तर पर्यटन संचानालयाचे विभागीय उपसंचालक या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीचे मुख्य कार्यालय कोकण भवन नवी मुंबई येथे असणार आहे. या निवडीबद्दल पारकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनkonkanकोकणShiv Senaशिवसेना