शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases In Sindhudurg : आणखी 301 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:15 IST

Corona Cases In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 301 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

ठळक मुद्दे जिल्ह्यात एकूण 16 हजार 17 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 426 : जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग :जिल्ह्यात आज आणखी 301 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत  एकूण 16 हजार 17 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 301
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-4,426
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण-16,017
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण- 531
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 20,980

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-21, 2)दोडामार्ग-15, 3)कणकवली-71, 4)कुडाळ-74, 5)मालवण-54, 6) सावंतवाडी- 51, 7) वैभववाडी- 09, 8) वेंगुर्ला- 06, 9) जिल्ह्याबाहेरील- 00.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-2391, 2)दोडामार्ग - 1319, 3)कणकवली - 4475, 4)कुडाळ - 4135, 5)मालवण - 2570, 6) सावंतवाडी - 3096, 7) वैभववाडी - 1032, 8) वेंगुर्ला - 1827, 9) जिल्ह्याबाहेरील - 135.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 477, 2) दोडामार्ग - 352, 3) कणकवली - 625, 4) कुडाळ - 860, 5) मालवण - 625, 6) सावंतवाडी - 789, 7) वैभववाडी - 116, 8) वेंगुर्ला - 557, 9) जिल्ह्याबाहेरील - 25.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 62, 2) दोडामार्ग - 15, 3) कणकवली - 118, 4) कुडाळ - 81, 5) मालवण - 77, 6) सावंतवाडी - 96, 7) वैभववाडी - 40, 8) वेंगुर्ला - 40, 9) जिल्ह्या बाहेरील - 2,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 2, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 2, 4) कुडाळ - 1, 5) मालवण - 2, 6) सावंतवाडी - 1, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 1, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0. 

  • पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले - 382
  • ऑक्सिजनवर असणारे - 334, व्हेंटीलेटरवर असणारे - 48
  • आजचे कोरोनामुक्त - 779
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग