शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोटींचे मत्स्य पॅकेज जाहीर करा, उदय सामंत यांचे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:10 IST

fishrman, udaysamant, sindhudurgnews वादळवाऱ्यांमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्या मत्स्य हंगामातही मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून सागरी मच्छिमारांसाठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या जिल्हा कार्यकारिणीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे२०० कोटींचे मत्स्य पॅकेज जाहीर करा, उदय सामंत यांचे वेधले लक्ष अखिल मच्छिमार कृती समितीची मागणी

मालवण : वादळवाऱ्यांमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्या मत्स्य हंगामातही मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून सागरी मच्छिमारांसाठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या जिल्हा कार्यकारिणीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय केळुसकर यांनी याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांसह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांना सादर केले. तसेच गतवर्षीच्या नुकसानभरपाईसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ६५ कोटी रुपयांच्या मत्स्य पॅकेजसाठीच्या जाचक अटी व शर्ती रद्द करून मच्छिमार संस्थेचा सभासद असलेल्या मच्छिमार कुटुंबातील प्रत्येक सदस्यास पॅकेजचा लाभ द्यावा.

कुणालाही आर्थिक पॅकेजपासून वंचित ठेऊ नका. अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्या पारंपरिक मच्छिमारांवर दाखल असलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत याविषयीसुद्धा अखिल मच्छिमार कृती समितीमार्फत निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग