शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील 'त्या' खुनाचा अखेर छडा, पत्नीनेच केला पतीचा खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 17:44 IST

आंबोली कावळेसाद येथील (गेळे पॉइंट ) दरीत खून करून टाकलेल्या भड़गाव (गडहिंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव (वय ४७) याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलीसांना यश आले असून शिक्षकाच्या संशयित पत्नी जयलक्ष्मी गुरवसह अन्य एकाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देछडा लावण्यात अखेर पोलिसांना यशपोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या पथकाला यशखून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय

सावंतवाडी  : आंबोली कावळेसाद येथील (गेळे पॉइंट ) दरीत खून करून टाकलेल्या भड़गाव (गडहिंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव (वय ४७) याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलीसांना यश आले असून शिक्षकाच्या संशयित पत्नी जयलक्ष्मी गुरवसह अन्य एकाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे.

आंबोली कावळेसाद येथील दरीत खून करून टाकलेल्या गहडिग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व  सावंतवाडी पोलीसांना यश आले आहे. शिक्षकाच्या पत्नीसह अन्य एकाला मुंबईतून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागने ताब्यात घेतले आहे. सशयितांची सावंतवाडीत स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक विश्वजीत काईगडे, सावंतवाडी पोलीस निरिक्षक सुनिल धनावडे याच्याकडून चौकशी सुरू आहे .

 संशयिताना ओरस येथील न्यायलायात हजर करण्यात येणार आहेत, तसेच विजयकुमार गुरवचा खून घरी करण्यात आला किंवा त्या बद्दल काही पुरावे मिळतील का? यासाठी भडगाव (गडहींग्लज) येथील घरी फोरेंसीक टीम तपास करणार आहे. 

संशयीतांच्या विरोधात दोन दिवसापूर्वी विजयकुमार गुरवच्या तिन्ही मुलांनी व नातेवाईकांनी बेपत्ता झालेली पत्नी यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत पत्नी जयलक्ष्मी विजय गुरव यांनी घरातून पळून जाण्याआधी सुमारे ५० तोळे सोने व इतर साहित्य आपल्या सोबत नेले होते.

तपास लवकरात लवकर करुण आरोपींना पकडण्यात यावे अशी मागणी केली होती.त्यावर तत्काळ पोलिसांनी कारवाई करत पत्नी व अन्य एकाला ताब्यात घेतले.तसेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आता तपासाला गती मिळाल्याने खुनामागचे खरे कारण बाहेर येईल. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

टॅग्स :crimeगुन्हेPoliceपोलिस