शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत मासेमारी, देवगड समुद्रात कर्नाटकच्या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 3, 2024 11:55 IST

मत्स्य विभागाच्या सागर सुरक्षा रक्षकांनी त्या बोटीवर उड्या मारून बोटीचे स्टेरिंग हाती घेत बोट ताब्यात घेतली.

देवगड (सिंधुदुर्ग ) : देवगड समुद्राच्या नस्तावर १२ वाव पाण्यात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हनुमा तीर्था या हायस्पीड बोटीवर सोमवारी रात्री ११ वा  कारवाई करण्यात आली. यावेळी बोट जप्त करून देवगड बंदरात आणून मासळीचा लिलाव करण्यात आला.देवगड समुद्रात गेली अनेक दिवस परप्रांतीय बोटींनी धुमाकुळ घातल्याने स्थानिक मच्छिमारांच्या बोटींना मासळी मिळत नव्हती. बाहेरील बोटी किनाऱ्याला येऊन मासेमारी करीत होते. सोमवारी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीच्या वेळी रात्री ११ वा सुमारास देवगड समुद्राच्या नस्ताच्या ठिकाणी येऊन अनधिकृत मासेमारी करताना मलपी कर्नाटक येथील दिनेश कुंदर यांच्या मालकीची 'हनुमा तीर्था' ही बोट आढळून आली. मत्स्य विभागाने या बोटीला थांबण्याचा इशारा केला मात्र बोट जाळी टाकून पोबारा करण्याच्या तयारीमध्ये होती. याचवेळी मत्स्य विभागाच्या सागर सुरक्षा रक्षकांनी त्या बोटीवर उड्या मारून बोटीचे स्टेरिंग हाती घेत बोट ताब्यात घेतली.या कारवाईमध्ये देवगडचे मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी पार्थ तावडे, देवगड पोलीस निलेश पाटील, सागर सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे, अमित बांदकर, संतोष टूकरूल, योगेश फाटक, अल्पेश नेसवणकर, स्वप्नील सावजी हे सहभागी झाले होते. या बोटीवर तांडेलसह ७ खलाशी होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमारCrime Newsगुन्हेगारी